Digital skill training
आजच्या प्रशिक्षणामध्ये आपण काय शिकणार?
*Google drive, Inshot & Canva app*
फक्त या 3 ॲप च्या साह्याने फक्त *पाच मिनिटात डिजिटल शैक्षणिक साहित्य* तुम्ही तयार करू शकता.
यांच्या साह्याने
👍व्हिडिओ निर्मिती,
👍पीडीएफ,
👍प्रेझेन्टेशन,
👍ईबुक्स,
👍नोट्स,
👍प्रश्नपत्रिका
👍एक्सेल शीट
👍डॉक्युमेंट्स
या ॲप्स वापर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून कोणीही सहज पद्धतीने करू शकतो.
याचे डिटेल प्रशिक्षण युट्युब लाईव्ह च्या खाली दिलेल्या लिंकवर मंगळवार दिनांक 12 मे दुपारी 12:15 वाजता आहे.
https://youtu.be/GtB25acPSg8
*जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना या प्रशिक्षणामध्ये सहभागी करा.*
*👍Like ✍️comment 🤝share*
Comments
Post a Comment