*तुम्ही तुमचा स्वतःचा कोर्स तयार करून ऑनलाइन लाँन्च करण्याचा विचार करताय??* मित्रानो आपण आज डिजिटल जगात वावरत आहोत आणि ऑनलाईन कोर्सेसची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो नक्कीच तुमचे अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक आणि मौल्यवान असू शकतात. आज डिजिटल प्लॅटफॉर्म्स वर अगदी पोळ्या कश्या करायच्या इथपासून ते विमान कसे तयार करायचे इथपर्यंत सगळे विषय कोर्स स्वरूपात उपलब्ध आहेत. आणि आता करोनाचा प्रभाव आणि लोकडाऊनमुळे सगळी समीकरनेच बदलून गेली आहेत. www.youtube.com/mbhosalesir *शिक्षण हे पूर्णतः ऑनलाईन होण्याच्या उंबरठ्यावर आहे.* मंदीमुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे,त्यामुळे अनेक लोक रोजगाराचे नवीन पर्याय शोधण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेणार आहेत. हीच संधी आहे तुमचे ज्ञान डिजिटाईझ करून मॉनिटाईझ करण्याची. खास करून शिक्षण,कोचिंग,ट्रेनिंग, कन्सल्टिंग,किंवा कोणत्याहि क्षेत्रातील प्रोफेशनल जसे- सी.ए. डॉक्टर, वकील विद्यार्थी,व्यावसायिक,उद्योजक,इंजिनीर,डिझायनर,कलाकार,चित्रकार,संगीत,नृत्य, या ...